आरोग्य विज्ञान विद्यापिठात हरकती आल्यामुळे ९ सिनेट सदस्यांच्या नियुक्त्या रद्द !
विद्यापिठात असे होणे अशोभनीय आहे ! संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !
विद्यापिठात असे होणे अशोभनीय आहे ! संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !
‘कच्चे खाद्य तेल अग्नी (पचनशक्ती) मंद करणारे असते. असे तेल नियमित खाल्ल्याने तोंड येणे, पित्ताचा त्रास होणे, अंगावर पुरळ येणे, असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे चटणीवर किंवा भातावर कच्चे तेल घालून खाऊ नये.
काही जण रात्री उशिरापर्यंत जागरण करतात आणि पुन्हा सकाळी लवकर उठतात. मग रात्रीची झोप पूर्ण झाली नाही; म्हणून दुपारी जेवल्यावर झोपतात. असे कधीतरी झाले, तर शरिराला मोठासा फरक पडत नाही; परंतु नेहमी असेच चालू राहिले, तर ते शरिराच्या दृष्टीने हानीकारक असते.
अदर पुनावाला यांनी केला असून या दोन्ही संस्थांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा केला आहे. हानीभरपाई विषयीचा निर्णय न्यायालयाने प्रलंबित ठेवला आहे.
या कक्षाद्वारे गरजूंना ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी’ दिला जातो. २५ पेक्षा गंभीर आजारांसाठी ५० सहस्र ते २ लाखांपर्यंत साहाय्य देण्यात येते. यात कर्करोग, अवयव प्रत्यारोपण, हृदयविकार, रस्ते अपघात यांचा प्रमुख समावेश आहे.
‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ या लेखमालिकेचे २०० भाग आज पूर्ण होत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, तसेच भगवान श्रीकृष्ण यांची कृपा आणि वाचकांनी भरभरून दिलेले प्रेम यांच्यामुळेच हे शक्य झाले. यासाठी मी सर्वांप्रती कृतज्ञ आहे.
अपघातानंतर ५१ घंट्यांनी जेव्हा पहिली रेल्वे रुळावरून मार्गस्थ झाली, तेव्हा रेल्वेमंत्री हात जोडून उभे होते. ते म्हणाले की, आमचे दायित्व अजून संपलेले नाही. ‘हरवलेल्या लोकांना शोधणे, हे आमचे ध्येय आहे’, असे म्हणत ते भावूक झाले.
एक वाटी कोणत्याही खाद्यतेलामध्ये पाव चमचा ओवा आणि चिमूटभर हळद घालून हेे तेल एकदा गरम करावे. थंड झाल्यावर हे तेल गाळून बाटलीत भरून ठेवावे. कोरडा खोकला येत असेल, तेव्हा १ चमचा तेल प्यावे.
पाश्चात्त्य देशांमध्ये नैतिकतेचे अधःपतन फार पूर्वीच झालेले असल्याने त्याने आता टोक गाठले गेले आहे, हेच यातून लक्षात येते !
‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदीय औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘अॅलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !