साधनेमध्ये मुले आणि पत्नी यांचाही अप्रत्यक्ष लाभ होत असणे !
पती पत्नीच्या आवडी-निवडी जपण्यासाठी स्वतःच्या आवडी-निवडींकडे दुर्लक्ष करतो, त्यातून तो परेच्छेने वागण्यास शिकतो. त्यामुळे पतीलाही पत्नी एका अर्थाने साधनेसाठी साहाय्यक ठरते.
पती पत्नीच्या आवडी-निवडी जपण्यासाठी स्वतःच्या आवडी-निवडींकडे दुर्लक्ष करतो, त्यातून तो परेच्छेने वागण्यास शिकतो. त्यामुळे पतीलाही पत्नी एका अर्थाने साधनेसाठी साहाय्यक ठरते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !
‘पूर्वी एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले सेवेच्या निमित्ताने माझ्याशी बोलले होते. १०.४.२०२३ या दिवशी मी ध्यानमंदिरात नामजपाला बसले असतांना मला तो मागील प्रसंग आठवला आणि मला पुढील ओळी सुचल्या.
‘एखाद्या धार्मिक संस्थेला कुणीतरी दिलेले पैसे पापाने मिळवलेले असल्यास ते व्यर्थ जातात, म्हणजे एखाद्या सेवेसाठी ते पैसे वापरले, तर त्या सेवेची फलनिष्पत्ती चांगली नसते.
साधिकेला आलेल्या अनुभूतींची धारिका वाचल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भावजागृती होणे
‘देव प्रतिदिन माझे प्रारब्ध न्यून करत असून तो आपत्काळापूर्वीच माझे प्रारब्ध संपवत आहे’, असे मला वाटत होते तसेच मला या आजारपणाच्या काळात ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव (गुरुदेव) सतत माझ्यासमवेत असून तेच मला शक्ती देत आहेत’, असे जाणवत होते.
‘रज-तम प्रधान आणि स्वेच्छेला महत्त्व देणार्या व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनी उद्या ‘भ्रष्टाचार, बलात्कार, खून इत्यादी करण्याचे स्वातंत्र्य हवे’, असे म्हटल्यास आश्चर्य वाटणार नाही !’
‘११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव झाला. या ब्रह्मोत्सवाच्या वेळी मला सामूहिक नृत्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या नृत्याचा सराव करतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
५ – ६ वर्षांपूर्वी माझ्या हृदयाचे शस्त्रकर्म होते. त्यासाठी मी बेंगळुरूला जायच्या एक दिवस आधी परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘उद्या तुमची ‘ओपन हार्ट सर्जरी’ आहे आणि तुम्ही इतक्या आनंदात कसे आहात ? जाण्याच्या आधी हे लिहून द्या.’’…
‘परीक्षेच्या कालावधीत अनेक सेवांमध्ये सहभाग असूनही चांगले गुण मिळणे आणि ‘सेवेसाठी अन् देवासाठी दिलेला वेळ कधीच वाया जात नसून त्यातून देव साधनाच करून घेतो आणि आनंद देतो’, हे अनुभवायला मिळणे