आधुनिक शिक्षण आणि ईश्वरी ज्ञान यांतील अंतर !
‘आधुनिक शिक्षणात फारतर एका विषयात पदव्युत्तर शिक्षण घेता येते. अध्यात्मात ईश्वराकडून ज्ञान मिळवता यायला लागले की, सर्वच विषयांतील सर्व ज्ञान प्राप्त होऊ शकते !
पनवेल येथील सनातनच्या हितचिंतक श्रीमती राजराजेश्वरी श्रीनिवासन (वय ७३ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
श्रीमती श्रीनिवासन आश्रमात आल्यावर त्यांची आध्यात्मिक पातळी घोषित होण्यापूर्वीच काही साधकांना त्यांना पाहून ‘त्यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असेल’, असे जाणवत होते.
सेवेची तळमळ असलेल्या आणि सतत आनंदी रहाणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी (वय ४० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
प्रारंभी ‘ही सेवा मला जमणार नाही, कठीण आहे’, असे तिला वाटत होते. याविषयी तिने मला मोकळेपणाने सांगितल्यावर ‘गुरूंनीच ही सेवा दिली आहे, त्यामुळे त्यांचा या सेवेसाठी संकल्प झाला आहे.
पनवेल येथील श्रीमती राजराजेश्वरी श्रीनिवासन यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
त्या संभाषण संपल्यानंतर नेहमी एक वाक्य म्हणतात, ‘‘देवाने तुम्हाला सुखी ठेवावे.’’ त्यांच्याकडे कुणीही आणि केव्हाही घरी गेले, तरी प्रत्येकाला काहीतरी खाऊ दिल्याविना परत पाठवत नाहीत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळी रायगड जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती
‘१३.५.२०२० या दिवशी सकाळी ‘पांढरा सदरा आणि विजार घातलेले गुरुदेव आमच्या घरी आले आहेत आणि सोफ्यावर बसून आमच्याकडे पहात आहेत’, असे मला जाणवत होते. त्यामुळे घरात चैतन्य जाणवू लागले.’
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवाच्या वेळी साधकाने साजरा केलेला मानस जन्मोत्सव आणि प्रत्यक्ष जन्मोत्सव या वेळी साधकाला आलेल्या अनुभूती !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा मानस जन्मोत्सव साजरा करतेवेळी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर लगेच माझे ध्यान लागल्यासारखे झाले होऊन मला शंख, घंटा आणि दैवी मंत्र यांचे ध्वनी दुरून ऐकू येऊ लागले…
एकमेवाद्वितीय संत !
‘गुंड धमकावून आणि राजकारणी भ्रष्टाचार करून पैसे लुबाडतात, तर संतांना धार्मिक वृत्तीचे लोक स्वतःहून अर्पण देतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
शारीरिक त्रासांकडे आध्यात्मिक दृष्टीकोनातून बघण्यास प्रारंभ केल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती !
शारीरिक त्रासांकडे आध्यात्मिक दृष्टीकोनातून बघण्यास प्रारंभ केल्यावर
काही कालावधीने वेदना होणार्या माझ्या अवयवांवर सोनेरी दैवी कण दिसू लागले आणि त्रास आधीपेक्षा सुसह्य झाले. ‘दैवी कणांच्या माध्यमातून परम पूज्यांनी मला त्रासांशी लढण्यासाठी त्यांचे चैतन्य दिले …
धर्माचरणाची आवड असणारा आणि कठीण प्रसंगातही स्थिर रहाणारा जमशेदपूर (झारखंड) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. बी. चैतन्य (वय १० वर्षे) !
आजीच्या निधनाच्या वेळी आणि त्यानंतरही तो स्थिर आहे. कोणत्याही प्रसंगी तो जास्त उतावळा, आनंदी किंवा दुःखी होत नाही, प्रत्येक वेळी तो स्थिर रहातो.