देहली येथील अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा यांना त्यांची मुलगी कु. सिमरन (वय १३ वर्षे) हिच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

‘माझ्याकडील सर्व पैसे अर्पण करावेत’, असे मला वाटते’, असे सांगणारी कु. सिमरन !

पुणे येथील श्री. शशांक सोनवणे यांना हरिद्वार कुंभमेळ्यात प्रसारसेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्री. कार्तिक साळुंके यांचे जाणवलेले गुण आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

अभ्यास आणि साधना या दोघांमध्येही यश मिळवणाऱ्या सनातनच्या युवा साधिका आधुनिक वैद्या (कु.) श्रिया साहा !

बंगाल येथील दैवी युवा साधिका आणि आधुनिक वैद्या (कु.) श्रिया साहा यांनी अभ्यास अन् साधनेचे प्रयत्न दोन्ही एकत्रित केले. त्यांनी त्वचारोगतज्ञाचे (एम्.डी. डर्मिटॉलॉजी) शिक्षण घेतले असून साधनेत प्रगती करून ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.

पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची सनातनची युवा साधिका कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ हिला इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९९.४० टक्के गुण !

पुणे येथील कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ हिला इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९९.४० टक्के गुण मिळाले आहेत. तिला संस्कृत आणि गणित या विषयांत १०० गुण मिळाले आहेत !

हिंदूसंघटनाचे कार्य तळमळीने आणि भावपूर्ण करणारे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा १९ ते २४.१०.२०२१ या कालावधीत मुंबई जिल्ह्यात दौरा झाला. त्या वेळी त्यांच्या समवेत असणाऱ्या साधकांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

मंगळुरू येथील ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. काशीनाथ प्रभु यांच्याकडून ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गुरुप्रसाद गौडा यांना शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. काशीनाथ प्रभु यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.

रत्नागिरी येथील एम्.आय.डी.सी. क्षेत्र व्यवस्थापक हरिश्चंद्र वेंगुर्लेकर सेवानिवृत्त

औद्योगिक क्षेत्रात ३३ वर्षे प्रामाणिकपणे सेवा करून निवृत्त झालेले ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’चे क्षेत्र व्यवस्थापक श्री. हरिश्‍चंद्र वेंगुर्लेकर यांचा ३१ मे २०२२ या दिवशी रत्नागिरी येथे निरोप समारंभाच्या निमित्ताने जाहीर सत्कार करण्यात आला.

मुलीला साधनेचे योग्य दृष्टीकोन देऊन साधनेत साहाय्य करणारे दुर्ग (छत्तीसगड) येथील श्री. हेमंत कानस्कर !

आज ज्येष्ठ शुक्ल द्वादशीला दुर्ग, छत्तीसगड येथील श्री. हेमंत कानस्कर यांचा ५५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांची मुलगी कु. शर्वरी हेमंत कानस्कर हिला तिच्या वडिलांनी साधनेत केलेल्या साहाय्याविषयी पुढे दिले आहे.

नाशिक येथील (कै.) मुकुंद ओझरकर (वय ५८ वर्षे) यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी जाणवलेली सूत्रे

वातावरणामध्ये जडत्वाचे प्रमाण अल्प होते.

नाशिक येथील (कै.) मुकुंद ओझरकर (वय ५८ वर्षे) यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी जाणवलेली सूत्रे

७.६.२०२२ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त नाशिक येथील श्री. अनिल पाटील यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.