मंदिरांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

मंदिरांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० हटवण्याच्या घटनेला येत्या ५ ऑगस्ट या दिवशी होणारी २ वर्षे आणि १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

हिंदूंच्या सणांवर टीका करणारे आता कुठे आहेत ?

हिंदूंच्या सणांवर टीका करणारे आता कुठे आहेत ?

केरळमध्ये ‘बकरी ईद’च्या काळात राज्यातील साम्यवादी सरकारने दळणवळण बंदीच्या अंतर्गत बरेच नियम शिथिल केल्याने २८ जुलै या एकाच दिवसात राज्यात २२ सहस्रांहून अधिक लोक कोरोनाबाधित आढळले, तर १५६ जणांचा मृत्यू झाला.

भारतातील निधर्मीवादी गप्प का ?

भारतातील निधर्मीवादी गप्प का ?

पाकिस्तानमध्ये अब्दुल सलाम दाऊद या व्यक्तीकडून एका हिंदु तरुणाला ‘अल्ला हू अकबर’ म्हणण्यास आणि हिंदूंच्या देवतांना शिवीगाळ करण्यास भाग पाडल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यानंतर पोलिसांनी अब्दुल याला अटक केली.

चर्चला मिळणार्‍या पैशांची चौकशी करा !

चर्चला मिळणार्‍या पैशांची चौकशी करा !

थिरूवनंतपूरम् (केरळ) येथील सायरो मलबार चर्चने ५ अथवा त्याहून अधिक अपत्ये असलेल्या ख्रिस्ती दांपत्यांना आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा केली आहे.

तमिळनाडूतील द्रमुकच्या राज्यात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

तमिळनाडूतील द्रमुकच्या राज्यात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

तमिळनाडूमधील कोंडापूरम् गावात असलेल्या पंच लिंगेश्वर मंदिरामधील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली, तसेच मूर्तीवरील कपडे जाळण्यात आले.

दंगलखोर काँग्रेसवर बंदीच हवी !

दंगलखोर काँग्रेसवर बंदीच हवी !

पंडित नथुराम गोडसे यांनी म. गांधी यांची हत्या केल्यानंतर काँग्रेसवाल्यांनी  महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणविरोधी दंगली घडवून ५ सहस्र ब्राह्मणांच्या हत्या केल्या, असा आरोप प्रसिद्ध लेखक आणि इतिहासकार विक्रम संपत यांनी ‘टाइम्स नाऊ’वरील कार्यक्रमात बोलतांना केला.

पाद्रयांची हीन मानसिकता जाणा !

पाद्रयांची हीन मानसिकता जाणा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अन्य नेते यांच्या विरोधात द्वेषपूर्ण अन् शत्रूत्व निर्माण करणारी विधाने केल्यावरून रोमन कॅथोलिक पाद्री जॉर्ज पोन्नैया याला येथील पोलिसांनी अटक केली आहे.

काँग्रेसच्या राज्यात भगवा ध्वज लावण्यावरही आता आडकाठी !

काँग्रेसच्या राज्यात भगवा ध्वज लावण्यावरही आता आडकाठी !

राजस्थानच्या आमागड किल्ल्यामध्ये श्रीराम लिहिण्यात आलेला भगवा ध्वज काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदार रामकेश मीणा यांच्या उपस्थितीत मीणा समाजातील काही तरुणांनी फाडून फेकून दिला.

घुसखोरांसाठी धर्मशाळा बनलेला भारत !

घुसखोरांसाठी धर्मशाळा बनलेला भारत !

चेन्नई पोलिसांनी अवैधरित्या राहून लूटमार करणार्‍या ९ इराणी मुसलमान नागरिकांना अटक केली. यात ३ महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून बनावट आधार कार्डही जप्त करण्यात आली आहेत.

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा !

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा !

हिंदूंच्या मंदिरांचा वापर पूजापाठ आदींविषयी होण्याऐवजी तेथे ‘शॉपिंग सेंटर’ निर्माण झाले आहेत, असे सांगत मद्रास उच्च न्यायालयाने अप्रसन्नता व्यक्त केली. या वेळी न्यायालयाने प्रशासनाच्या धार्मिक व्यवस्थापन विभागावर कोरडे ओढले.