आतंकवाद्यांच्या समर्थक असणार्‍या इस्लामी संघटनांवर बंदी घाला !

आतंकवाद्यांच्या समर्थक असणार्‍या इस्लामी संघटनांवर बंदी घाला !

चेन्नईमधील चित्रपटगृहाबाहेरील ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे मोठे कापडी फलक धर्मांधांकडून फाडण्यात आले. या वेळी ते ‘नारा-ए-तकबीर, अल्लाहू अकबर’ अशी घोषणा देत होते.

पाकला नष्‍ट केल्‍यावरच या घटना थांबतील !

पाकला नष्‍ट केल्‍यावरच या घटना थांबतील !

राजौरी (जम्‍मू-काश्‍मीर) येथे सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्‍यात झालेल्‍या चकमकीत ५ सैनिक वीरगतीला प्राप्‍त झालेे. चकमकीच्‍या वेळी आतंकवाद्यांनी सैनिकांवर बाँब फेकले.

काँग्रेसला बजरंगबलीने दिलेला झटका जाणा !

काँग्रेसला बजरंगबलीने दिलेला झटका जाणा !

बजरंग दलावर बंदी घालण्‍याचा काँग्रेसचा कोणताही उद्देश नाही. राज्‍य सरकार अशा प्रकारे बंदी घालू शकत नाही, अशी सारवासारव करण्‍याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्‍यमंत्री वीरप्‍पा मोईली यांनी केली आहे.

द्रमुकने मंदिरांचे सरकारीकरण रहित करावे !

तमिळनाडूमध्‍ये भाजपचा जनाधार वाढत असल्‍याने सत्ताधारी द्रमुक सरकारने प्रथमच राज्‍यातील १०० मोठ्या मंदिरांत भाविकांना अल्‍पाहार देण्‍याची व्‍यवस्‍था केली आहे. तसेच मंदिरांकडून चालवण्‍यात येणार्‍या ३ सहस्र शाळांमध्‍ये माध्‍यान्‍ह भोजनही चालू केले आहे.

केरळचे ‘लव्‍ह जिहाद’प्रेमी साम्‍यवादी सरकार !

केरळचे ‘लव्‍ह जिहाद’प्रेमी साम्‍यवादी सरकार !

केरळचे मुख्‍यमंत्री पिनरायी विजयन् यांनी केरळ राज्‍यातील ‘लव्‍ह जिहाद’ला बळी पडलेल्‍या ३२ सहस्र ख्रिस्‍ती आणि हिंदु तरुणींच्‍या संदर्भात बनवण्‍यात आलेल्‍या ‘द केरल स्‍टोरी’ या हिंदी चित्रपटावर टीका केली आहे.

केरळमधील साम्‍यवादी सरकारचे मोगलप्रेम जाणा !

केरळच्‍या एस्.सी.ई.आर्.टी.च्‍या ११ वी आणि १२ वीच्‍या इसिहास अन् राज्‍यशास्‍त्र या पुस्‍तकांमध्‍ये एन्.सी.ई.आर्.टी.ने काढून टाकलेल्‍या मोगलांचे उदात्तीकरण करणार्‍या धड्यांचा समावेश करण्‍यात येणार.

काँग्रेसची पाकिस्‍तानी राजवट जाणा !

काँग्रेसची पाकिस्‍तानी राजवट जाणा !

पाकिस्‍तानमधून भारतात आलेल्‍या शरणार्थी हिंदूंची राजस्‍थानमधील जोधपूर येथील २०० घरे जोधपूर विकास प्राधिकरणाने बुलडोझर चालवून पाडून टाकली. हिंदूंचे म्‍हणणे आहे की, ही भूमी त्‍यांनी विकत घेऊन तेथे बांधकाम केले होते.

भारत सरकारने याकडे लक्ष द्यावे !

भारत सरकारने याकडे लक्ष द्यावे !

गेल्‍या काही दिवसांपासून श्रीलंकेतील हिंदु मंदिरांवर आक्रमणे होत असल्‍याच्‍या घटना घडत आहेत. देवतांच्‍या मूर्तींची तोडफोड आणि मूर्ती गायब होण्‍याचे प्रकार वाढले आहेत.

असे संपूर्ण भारतात कधी होणार ?

उत्तरप्रदेश राज्‍यात कुठेही रस्‍ता बंद करून ईदचे नमाजपठण करण्‍यात आलेले नाही. वाहतूक रोखण्‍यात आलेली नाही. याचे कारण राज्‍यात कायद्याचे राज्‍य असून ते सर्वांसाठी समान आहे, असे विधान उत्तरप्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी केले.