अल्पसंख्यांक बहुसंख्य झाल्याचा परिणाम !
नूंह (हरियाणा) येथे धर्मांध मुसलमानांनी ३१ जुलै या दिवशी हिंदूंच्या शोभायात्रेवर आक्रमण करण्यासह शहरातील सायबर पोलीस ठाणेही जाळले होते. तसेच ठाण्यात ठेवलेल्या सायबर गुन्ह्यांचे अनेक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही केला होता.