नवरात्रीच्या वेळी भावसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या दैवी वाणीतून देवीमाहात्म्य ऐकतांना रामनाथी आश्रमातील यज्ञस्थळी देवी प्रकट झाल्याची तेलंगाणा येथील साधकाला आलेली अनुभूती
‘वर्ष २०२० मध्ये नवरात्रीच्या शुभ काळात आम्हाला साक्षात् श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाणीतून देवीमाहात्म्य ऐकायला मिळाले. हा उच्चतम सत्संग दिल्याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘आम्हा साधकांना हा अमूल्य क्षण अनुभवायला मिळणे’…