श्रीमती मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे) संत होण्यापूर्वी आणि त्यांच्या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर माझी श्रीमती मंदाकिनी डगवार यांच्याशी भेट झाली. त्या वेळी त्यांना पाहिल्यावर मला त्यांच्याविषयी पुष्कळ आत्मीयता वाटत होती आणि ‘त्या आपल्याच झाल्या आहेत’, असा विचार माझ्या मनात आला.

आपत्कालीन भाववृद्धी सत्संग शृंखला साक्षात् महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांसाठी साकारलेले श्रद्धाविश्व !

‘भाववृद्धी सत्संग’ ही साधकांसाठी गुरूंची अमूल्य देणगीच आहे; पण त्या अंतर्गत आरंभलेली ‘आपत्कालीन भाववृद्धी सत्संग शृंखला’, म्हणजे साक्षात् महालक्ष्मीच्या म्हणजेच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या तळमळीमुळे साधकांसाठी साकारलेले एक श्रद्धाविश्वच आहे.

नामजप करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर काही अंतरावरून प्रकाशरूपात चैतन्याचा स्रोत येतांना दिसणे आणि त्या वेळी संपूर्ण शरिरात गारवा पसरणे

परात्पर गुरु डॉक्टर यांच्या जन्मोत्सवापूर्वी एकदा मी दैनिक ‘सनातन प्रभात’ समोर ठेवून नामजप करत होते. काही वेळाने नामजप करतांना माझे मन एकाग्र झाले….

अशा या लक्ष्मीला नमन असे माझे ।

आश्विन कृष्ण द्वितीया (११.१०.२०२२) या दिवशी कु. आराधना धाटकर (आध्यात्मिक पातळी ५९ टक्के) हिचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी केलेले काव्य येथे प्रसिद्ध करत आहोत.

वर्ष २०२० च्या नवरात्रीच्या कालावधीत भाववृद्धी सत्संग ऐकतांना ठाणे येथील साधकांना आलेल्या अनुभूती

‘नऊ दिवस रामनाथी आश्रमातून, म्हणजेच साक्षात् वैकुंठ लोकातून श्री महालक्ष्मीच्या (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या) वाणीतून दैवी सत्संग आम्हा सर्व साधकांना मिळत आहे’, असे मला वाटले. मला अतिशय आनंद होत होता.

वर्तमानकाळाचे सोने करा !

‘अध्यात्मात भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचे मूल्य शून्य आहे. त्यामुळे भूत-भविष्याच्या विचारांत न अडकता वर्तमानकाळाचे सोने करा !’ – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि पू. दीपाली मतकर यांच्यामध्ये भ्रमणभाषवर झालेला आनंददायी भावसंवाद !

या भागात आपण श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि पू. दीपाली मतकर यांच्या संभाषणातील ‘सोलापूर सेवाकेंद्रात जाणवलेले पालट आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. दीपालीताई यांना केलेले अनमोल मार्गदर्शन’, ही सूत्रे पहाणार आहोत.

नवरात्रीच्या वेळी भावसत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या दैवी वाणीतून देवीमाहात्म्य ऐकतांना रामनाथी आश्रमातील यज्ञस्थळी देवी प्रकट झाल्याची तेलंगाणा येथील साधकाला आलेली अनुभूती

‘वर्ष २०२० मध्ये नवरात्रीच्या शुभ काळात आम्हाला साक्षात् श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाणीतून देवीमाहात्म्य ऐकायला मिळाले. हा उच्चतम सत्संग दिल्याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘आम्हा साधकांना हा अमूल्य क्षण अनुभवायला मिळणे’…

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि पू. दीपाली मतकर यांच्यामध्ये भ्रमणभाषवर झालेला आनंददायी भावसंवाद !

‘भाद्रपद कृष्ण प्रतिपदेच्या दिवशी (२१.९.२०२१ या दिवशी) सकाळी उठल्यापासूनच मला सोलापूर सेवाकेंद्रात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे अस्तित्व पुष्कळ जाणवत होते. सेवाकेंद्रात एका साधकाने देवीचे भजन लावले होते. तेव्हा ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची दैवी पावले…

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) यांचा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याप्रती असलेला भाव !

पू. भार्गवराम म्हणाले, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला किती छान सांगितले ! त्या सर्व साधकांना अशाच प्रकारे शिकवतात ना ? त्यामुळे पुष्कळ संत सिद्ध होतील ना !’’