भारताने कॅनडाच्या ४१ अधिकार्‍यांना देश सोडून जाण्यास सांगितले !

१० ऑक्टोबरपर्यंत अधिकारी परत न गेल्यास त्यांच्या सवलती बंद होणार !

स्‍वच्‍छतेचे दायित्‍व !

‘आपला परिसर स्‍वच्‍छ ठेवणे, हे आपले दायित्‍व आहे’, असे आपल्‍याला वाटायला हवे आणि त्‍यानुसार योग्‍य कृती आपल्‍याकडून केली गेली पाहिजे. कुणी अयोग्‍य कृती करत असेल, तर त्‍या व्‍यक्‍तीचेे प्रबोधन करणे, हेही आपले कर्तव्‍य आहे.

‘आधुनिक भारत-अमेरिका संबंधां’चे शिल्पकार आहेत डॉ. एस्. जयशंकर !

गेल्या काही वर्षांत भारत आणि अमेरिका जवळ आले असले, तरी अमेरिकेची मूळ मनोवृत्ती भारत ओळखून आहे, हे विसरता कामा नये !

पाकिस्तानमध्ये झालेल्या बाँबस्फोटांमध्ये भारताचा हात असल्याचा पाकच्या गृहमंत्र्यांचा आरोप !

पाकिस्तानने जे पेरले आहे, तेच उगवत असतांना भारतावर अशा प्रकारचे आरोप करतांना पाकला लाजही वाटत नाही !

स्कॉटलंड येथे भारतीय उच्चायुक्तांना खलिस्तान्यांनी गुरुद्वारामध्ये जाण्यापासून रोखल्याच्या घटनेचा गुरुद्वाराकडून निषेध !

केवळ निषेध करून गुरुद्वाराने थांबू नये, तर खलिस्तानांचा रस्त्यावर उतरून विरोध करावा !

कॅनडा आरोपांविषयी माहिती देत असेल, तर भारत चर्चेला सिद्ध ! – डॉ. जयशंकर

कुणाची हत्या करण्याची आमच्या सरकारची नीती नाही; मात्र जर कॅनडा आमच्या समवेत काही माहितीची देवाण घेवाण करण्यास सिद्ध असेल, तर आम्ही त्यावर विचार करण्यास सिद्ध आहोत.

कॅनडामध्ये खलिस्तानी आणि मणीपुरी ख्रिस्ती कुकी यांच्यात युती झाल्याची शंका !

भारतविरोधी कारवायांसाठी अल्पसंख्य समाज एकत्र येत असेल, तर भारतातील सर्व हिंदूंनी संघटित झाले पाहिजे आणि लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे, हेच यातून लक्षात येते !

विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील संघांच्या खेळाडूंच्या जेवणात नसणार गोमांस !

विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तानसह अन्य देशांचे खेळाडू भारतात पोचत आहेत. या सर्वांना देण्यात येणार्‍या भोजनामध्ये गोमांसाचा समावेश नसणार आहे.

स्कॉटलंड येथे खलिस्तान्यांनी भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले !

ब्रिटीश सरकारने खलिस्तान्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी तत्परतेने पावले उचलणे आवश्यक आहे, हेच या घटनेतून लक्षात येते !

कॅनडामध्ये मानव तस्करी, फुटीरतावाद, हिंसाचार आणि आतंकवाद यांचे मिश्रण !

कॅनडाने आतंकवादी आणि आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी लोकांना साथ दिली आहे. कॅनडामध्ये अशा लोकांना स्थान मिळाले आहे.