महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘श्री राजमातंगी यज्ञाचे’ कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण आणि त्याविषयी त्यांना मिळालेले दैवी ज्ञान !

श्री राजमातंगीदेवीच्या अष्टभुजांमध्ये अष्टमहासिद्धींचा, म्हणजे गूढ शक्तीचा वास आहे. या दिव्य अष्टमहासिद्धींच्या बळावर संपूर्ण ब्रह्मांडावर राज्य करता येते.  

पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख यांचा अभिनय ते साधना असा झालेला जीवनप्रवास आणि त्यांना विवाहोत्तर जीवनात आलेले काही अनुभव !

मागील भागात श्रीमती अनुपमा देशमुख यांचे बालपण आणि त्यांच्यावरील साधनेचे संस्कार यांविषयी पाहिले. आज त्यांच्या विवाहोत्तर जीवनातील अनुभूती पहाणार आहोत.

गुरुपौर्णिमा सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना पुणे येथील वाचक आणि धर्मप्रेमी यांना आलेल्या अनुभूती

ध्वनीचित्र-चकतीत प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) साधकांशी बोलत असतांना ‘माझ्याच मनातील शंकांची उत्तरे मिळत आहेत’, याचा आम्हाला अनुभव येत होता.

ज्ञानशक्ती प्रसार अभियानांतर्गत गोवा राज्य, तुळजापूर आणि कोल्हापूर (महाराष्ट्र) येथे अभियानाला समाजातून लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा समाजापर्यंत पोचवण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने हे राष्ट्रव्यापी ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे.

स्वयंपाक बनवणारी व्यक्ती साधना करणारी असणे आणि स्वयंपाक बनवण्याचे ठिकाण सात्त्विक असणे, यांचा स्वयंपाकात बनवण्यात येणार्‍या पदार्थावर, तसेच तो ग्रहण करणार्‍यावर होणारा परिणाम

सनातनच्या आश्रमात ‘यू.ए.एस्. या उपकरणाद्वारे या संदर्भात चाचणी करण्यात आली.

पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख यांचा अभिनय ते साधना असा झालेला जीवनप्रवास आणि त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी आलेले अनुभव !

पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे संमोहनशास्त्र आणि त्यांची सर्वज्ञता यांविषयी त्यांना आलेले अनुभव त्यांच्याच शब्दांत देत आहोत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वंदनीय उपस्थितीत रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेल्या श्री राजमातंगी यज्ञाचे सूक्ष्म परीक्षण !

‘अनिष्ट शक्तींच्या त्रासांपासून साधकांचे रक्षण होण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी’ महर्षींच्या आज्ञेनुसार ‘श्री राजमातंगी यज्ञ’ झाला. या यज्ञामध्ये सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया तळमळीने राबवणार्‍या सौ. छाया गणेश देशपांडे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

आध्यात्मिक पातळी घोषित होणे ही परात्पर गुरुमाऊलींची कृपा ! माझी आध्यात्मिक पातळी घोषित होणे, ही परात्पर गुरुमाऊलींची कृपा आहे. प्रत्यक्षात माझे काहीच प्रयत्न नाहीत. त्यामुळेच हे सर्व देवानेच करून घेतले आहे.

सनातनच्या ‘ऑनलाईन’ सत्संगात जोडलेल्या जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती

सनातनच्या ‘ऑनलाईन’ सत्संगात जोडलेल्या साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिली आहे.

नाशिक येथील डॉ. सुजीत कोशिरे यांना रामनाथी आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती

कु. तेजल पात्रीकर यांनी ‘गायन, वादन आणि नृत्य या कलांद्वारे ईश्वरप्राप्ती होते’, याविषयी ध्वनीचित्र-चकती दाखवतांना काही दाखले दिले. त्यावेळी एका साधकाला आलेली अनुभूती पुढे दिली आहेत.