वाराणसी येथील सेवाकेंद्राच्या प्रांगणात उगवलेले वैशिष्ट्यपूर्ण पेरूचे झाड !

या पेरूच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला अनेक ठिकाणी एकाच जागी ४ ते ५ पेरू लागतात आणि एकाच फांदीला अनेक पेरू एका ओळीत लागतात.

स्वतःच्या आचरणातून सर्वांसमोर आदर्श ठेवणारी एकमेवाद्वितीय गुरुमाऊली !

सौ. साक्षी नागेश जोशी यांना परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी झालेल्या पुणे येथील धर्माभिमानी सौ. पौर्णिमा रावेलकर यांना आलेली अनुभूती

मी भ्रमणभाषवर सतत नामजप लावून ठेवला होता. यामुळे माझ्या मनातील भीती न्यून झाली. मला परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ मिळाले. त्यानंतर काही दिवसांनी मलाही कोरोना झाल्याचा चाचणी अहवाल आला. त्या वेळी मला ईश्वरानेच साहाय्य केले.

कोरोना महामारीच्या काळात श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत दैवी दौर्‍यावर असलेल्या साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा !

आम्हा सर्वांना ‘सर्व ईश्वरेच्छेने घडते !’, याची अनुभूतीही घेता आली. ‘खरोखर गुरुकृपा म्हणजे काय !’, याची प्रत्यक्ष अनुभूती देणारे क्षण इथे प्रस्तुत करीत आहोत.

‘सनातनच्या लघुग्रंथांच्या छपाईचे कार्य ईश्वरच करवून घेतो’, याची साधकाला आलेली प्रचीती

टंचाईच्या काळातही आवश्यक असतांना अचानक ग्रंथ छपाईसाठी कागद उपलब्ध झाल्याने आम्ही ग्रंथ छपाई लवकर चालू करू शकलो. त्या वेळी गुरूंच्या चरणी कृतज्ञता वाटून पुष्कळ आनंद झाला आणि ‘आमच्याकडून देवच ग्रंथ सेवा करवून घेतो’, हे मला अनुभवता आले.’

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. ओवी नवनाथ बर्डे (वय २ वर्षे) !

सनातनच्या साधिका सौ. सीमा भोर यांची नात चि. ओवी नवनाथ बर्डे हिची तिच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

शांत, नम्र आणि साधनेची तळमळ असलेली मैसुरू (कर्नाटक) येथील कु. स्वास्ती मारुति पेटकर (वय १६ वर्षे) !

मैसुरू, कर्नाटक येथील कु. स्वास्ती पेटकर हिच्या नातेवाईकांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने त्यांच्या सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधिकेला जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

दैवी बालकांतील शिकण्याची वृत्ती, वैचारिक प्रगल्भता, त्यांच्यात उत्तम शिष्याचे अनेक गुण असणे, श्री गुरूंचे आज्ञापालन त्वरित करणे, त्यांना येणार्‍या अनुभूती आणि त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अशी अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.

‘भगवंत नृत्य करवून घेतो’, याची अनुभूती घेणारे प्रसिद्ध कथ्थक नर्तक पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज !

शास्त्रीय नृत्य आणि साधना या विषयावरील पंडित बिरजू महाराज यांचे विचार !