‘सर्वसामान्य व्यक्तीचा मृत्यू होणे आणि साधकाचा मृत्यू होणे’ या दोन प्रसंगांतील भेद दर्शवणारी सूत्रे
सौ. प्रमिला केसरकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना माझ्या डोळ्यांसमोर आपोआप समाजातील एखादी व्यक्ती मृत होते, त्या प्रसंगाचे चित्र आले. ‘सर्वसामान्य व्यक्तीचा मृत्यू होणे आणि साधकाचा मृत्यू होणे’ या दोन प्रसंगांतील भेद दर्शवणारी सूत्रे येथे दिली आहेत.