१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने समाजमनात राष्ट्रप्रेम वाढवण्यासाठी पुढील प्रयत्न करा !
‘सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आणि उत्पादने यांचे प्रदर्शन शाळा, महाविद्यालये, तसेच गर्दी असणारे चौक आदी ठिकाणी लावता येईल. या वेळी प्रदर्शनस्थळी अधिकाधिक ग्रंथ प्रदर्शित (डिस्प्ले) केले जातील, याकडे लक्ष द्यावे.