१३.६.२०२४ ते ३.७.२०२४ या कालावधीत रामनाथी आश्रमभेटीचे नियोजन करू नका !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात १३.६.२०२४ ते ३.७.२०२४ या कालावधीत साधनेच्या संदर्भातील विविध शिबिरे आणि उपक्रम आयोजित केले आहेत. त्यामुळे या कालावधीत जिल्हासेवकांनी जिल्ह्यातील कुणाचेही…

सनातनच्या आश्रमांत पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्याची आवश्यकता !

आश्रम परिसरातील सर्व साहित्य सुस्थितीत रहाण्याकरता तात्पुरत्या निवारा शेड बनवायच्या आहेत. त्यासाठी फ्लेक्स, प्लास्टिक आणि ‘सिलपोलिन’ यांची, तसेच लोखंडी अन् प्लॅस्टिक पत्र्यांची (‘कॉरुगेटेड शीट्स’ची) आवश्यकता आहे…

साधकांनो, पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेच्या दृष्टीने आश्रमातील सेवांमध्ये सहभागी व्हा !

‘पावसाचे पाणी आत येऊ नये’, यासाठी फ्लेक्स किंवा प्लास्टिक लावणे; कपडे वाळवण्यासाठी, तसेच साहित्य आणि वाहन ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या निवारा शेड बनवणे; …. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करणे इत्यादी सेवांसाठी शारीरिक क्षमता असलेल्या साधकांची आवश्यकता आहे.

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या ११,०५४ वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.५.२०२४ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातच्या ११,०५४ वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.५.२०२४ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

साधकांना सूचना : दोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली.

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. दोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली.

मंगलमय अक्षय्यतृतीया : दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ९ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ग्राहकांना भेट म्हणून सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ देण्यासाठी सराफी दुकानदारांना उद्युक्त करा !

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने साधकांनी सर्वत्रच्या सराफी दुकानदारांना संपर्क करावा.