निरोगी जीवनासाठी जेवणाचे १० नियम !

आज आपण भोजनाच्या संबंधी आयुर्वेदामध्ये सांगितलेले नियम शिकून घेणार आहोत. या नियमांचे पालन केले, तर आपण निश्चितच निरोगी राहू शकतो.

लठ्ठपणा न्यून करू इच्छिणार्‍यांसाठी सुसंधी

लठ्ठपणा न्यून करण्यासाठी मित (अल्प) जेवण आणि व्यायाम या दोनच गोष्टी नेमाने करणे आवश्यक असते. उन्हाळ्यात, तसेच पावसाळ्यात नैसर्गिकपणे भूक मंदावते.

सायंकाळचे जेवण सूर्यास्तापूर्वी अथवा त्यानंतर लवकरात लवकर का करावे ?

‘सायंकाळी सूर्यास्तापूर्वी जेवण केल्याने अन्न पचनासाठी सूर्याकडून ऊर्जा मिळते. अन्न पचन होण्यासाठी पुरेसा कालावधी मिळतो. सायंकाळी घेतलेल्या आहाराचे दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत पूर्णतः पचन होते. परिणामी मल प्रवर्तन योग्य वेळी होण्यासाठी साहाय्यक ठरते.

स्‍वतःची प्रकृती (वात, पित्त आणि कफ) कशी ओळखावी ?

आपण म्‍हणत असतो की, प्रत्‍येक व्‍यक्‍तीचे स्‍वतःचे खास असे वेगळेपण असते. प्रत्‍येक व्‍यक्‍ती ही इतरांसारखी नसते. प्रत्‍येकाच्‍या आवडी वेगवेगळ्‍या असतात.

कर्णपूरण (कानांत तेल घालणे)

‘पूर्वीच्‍या काळी आपल्‍या घरातील ज्‍येष्‍ठ व्‍यक्‍ती लहान मुलांच्‍या कानांमध्‍ये तेल घालायचे. मुलांनाही ते आवडायचे आणि गंमत वाटायची; पण नंतर वेगवेगळ्‍या माध्‍यमांतून ‘कर्णपूरण’ म्‍हणजे कानांत तेल घालण्‍याविषयी काही मतमतांतरे प्रचलित झाली अन् ते बंद झाले.

गायीच्‍या धारोष्‍ण दुधाचे आयुर्वेदाच्‍या दृष्‍टीने महत्त्व

गायीचे दूध काढल्‍यावर ते मुळात थोडे गरम असते. त्‍यामुळे त्‍याला ‘धारोष्‍ण’ म्‍हणतात.

शिळे अन्‍न खाणे का आणि कसे टाळावे ?

मध्‍यम मार्ग म्‍हणजे दुसर्‍या दिवशी पोळ्‍या करण्‍यासाठीची पूर्वसिद्धता म्‍हणून तत्‍पूर्वी रात्री पीठ, मीठ आणि तेल आवश्‍यकतेनुसार मोजून एकत्र करून ठेवावे. दुसर्‍या दिवशी त्‍या मिश्रणात केवळ पाणी घालून कणिक भिजवावी आणि त्‍याच्‍या पोळ्‍या कराव्‍यात.

पालेभाज्या : समज-अपसमज !

‘आपल्याला पालेभाज्या मुद्दाम आणि भरपूर किंवा प्रतिदिन खायची आवश्यकता नसते. ‘जेव्हा खायच्या, तेव्हाही आधी वाफवून, पिळून आणि तेल किंवा तूप यांची फोडणी देऊनच खाव्यात’, असे शास्त्रात सांगितले आहे.

‘तोंड येणे’ यावर घरगुती उपचार

‘जाई, आंबा, औदुंबर आणि पेरू यांपैकी कोणत्याही एका झाडाची १ – २ पाने दिवसातून ३ – ४ वेळा चावून चावून २ मिनिटे तोंडात धरून मग थुंकावीत. एका दिवसात गुण येतो.

‘डोक्यावर गरम पाणी घेणे’ हे केस गळण्यामागील एक कारण

अंघोळीच्या वेळी डोक्यावर गरम पाणी घेतल्याने केसांच्या मुळांची शक्ती न्यून होते. यामुळे केस गळू लागतात.