साधकांचा आनंद द्विगुणित करणारा पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांचा अनुपम संतसन्मान सोहळा !

देहली येथील पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला संजीव कुमार या दोन संतरत्नांची अनमोल भेट देऊन श्रीगुरूंनी साधकांचा आनंद केला द्विगुणित ! सोहळा अनुभवल्यानंतर सर्वांच्या मनात हाच भाव होता, ‘अमोल चीज जो दी गुरुने, न दे सके भगवान भी !’

ऑगस्ट २०२१ मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

‘एस्.एस्.आर्.एफ्.’ने सांगितलेली साधना करण्यास आरंभ केल्यावर माझे ‘ड्रग्ज्’ घेणे पूर्णतः बंद झाले. ‘संगीत मेजवान्यांची (‘टेक्नो पार्टीज्’ची) आता मला आवश्यकता भासत नाही. आता माझे भवितव्य उज्ज्वल होत आहे. देवाप्रती कृतज्ञता !’ – श्रीमती ल्युनिआ मा, जर्मनी

सतर्कता आणि देवाप्रती भाव असलेल्या सौ. राधिका कोकाटे !

त्या सेवा स्थिर राहून करत होत्या. आमच्या सेवेला उशिरा प्रारंभ झाला, तरी ठरलेल्या वेळेत सर्व जेवण तयार होते.

प.पू. दास महाराज यांचे बालपणीचे सात्त्विक खेळ, शाळा सोडून दिल्यावर त्यांनी आध्यात्मिक बळावर दासबोधाचे वाचन करणे आणि त्यांचे आध्यात्मिक वैशिष्ट्य !

‘प.पू. दास महाराज यांचे बालपण पाहात आहोत, आजच्या अंकात त्यांचे बालपणीचे सात्त्विक खेळ, त्यांचे आध्यात्मिक वैशिष्ट्य’ यांविषयी पाहूया.

समष्टीसाठी नामजप करणारे श्री. श्याम देशमुख आणि सूक्ष्मातील अचूक समजण्याची क्षमता असलेल्या सौ. क्षिप्रा देशमुख !

‘वर्ष २०२० ते २०२१ या कालावधीत आमचे वडील आणि आई यांच्यात झालेले पालट येथे देत आहोत.

आनंदी, इतरांना समजून घेणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले अन् सर्व साधक यांच्याप्रती भाव असणार्‍या श्रीमती श्यामला दादाजी देशमुख !

उद्या मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सप्तमीला श्रीमती श्यामला देशमुख यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने श्रीमती देशमुख यांच्या नातेवाइकांना जाणवलेली सूत्रे . . .

आर्थिक अडचणी असूनही ‘सनातन पंचांगा’ला विज्ञापन दिल्यानंतर प्रलंबित न्यायालयीन खटल्याचा निकाल लागून सरकारकडून आर्थिक हानीभरपाई मिळणे

गेल्या ६ वर्षांपासून माझे शासनाकडून पैसे मिळत नव्हते. त्याची आशा आम्ही सोडून दिली होती. भगवान श्रीकृष्ण कृपेने निकाल आमच्या बाजूने लागला, पैसे ही मिळाले.

हे देवीदेवतांनो, हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी शक्ती द्या ।

२५.१२.२०२१ या दिवशी गावणवाडी, कोतवडे, जिल्हा रत्नागिरी येथील (५५ टक्के आध्यात्मिक पातळीची) कु. मुमुक्षा महेश्वर वझे हिचा ८ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिने केलेली कविता पुढे दिली आहे.

श्री. श्याम देशमुख आणि सौ. क्षिप्रा देशमुख यांना नामजप करतांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘ॐ निर्विचार ।’ हा जप केल्यावर ‘त्या शब्दांमधून बाण निघत आहेत आणि मनात जेथे विचारांची केंद्रे आहेत, तेथे ते बाण लागत आहेत. ते बाण त्या विचारांच्या केंद्रांना नष्ट करत आहेत’, असे मला वाटले.

पत्नीला साधनेत पूर्ण सहकार्य करणारे आणि प्रत्येक प्रसंगात तिला आधार देणारे श्री. विनीत सोपान पाटील !

आम्ही दोघेही नोकरी करत असल्याने केवळ स्वयंपाक करतांना बोलायला वेळ मिळायचा; पण ते तक्रार न करता मला स्वयंपाकात साहाय्य करायचे. त्यात त्यांना कधी न्यूनता वाटली नाही.