रानटी ब्रिटिशांचे भयानक क्रौर्य !

जपानविरुद्ध ब्रिटिशांनी ‘मस्टर्ड गॅस’ या विषारी गॅसचा प्रचंड वापर केला. ‘द गार्डियन’ या वृत्तपत्रात (२.९.२००७) हे विस्तृत वृत्त आहे. ते येथे अतीसंक्षिप्त स्वरूपात दिले आहे.’

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १५.१२.२०२१

या सदरातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे . . .

हिंदु धर्मात धर्मांतरितांचा पुनर्प्रवेश : आवश्यकता आणि उपाय !

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

इंग्रजी भाषेखेरीज हिंदी आणि संस्कृत या भाषांचा स्वीकार केल्यानेही देश विकसित होऊ शकतो !

‘हिंदीचा स्वीकार करा, इंग्रजीला हटवा आणि देश वाचवा !’, या घोषवाक्यानुसार प्रयत्न करूया.’

आजच्या काळात भगवद्गीतेचे महत्त्व !

प्रत्येकाच्या हृदयात तो परमात्मा स्थित असूनही आम्ही जाती, वर्णभेद विसरू शकत नाही. अटळ दुःख सहन करण्याची शक्ती हे मनोबल गीतेने समाजाला दिले.

देश हिंदु राष्ट्र घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ?

वैदिक प्रणालीच्या सनातन हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले, तरच राष्ट्र टिकेल !

१३ डिसेंबर २०२१ या दिवशी नगर येथील गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने…

‘श्रीमद्भगवद्गीते’ची महानता आणि विशालता !

ज्या व्यक्तीने ‘कुराण’चे प्रथम बंगाली भाषेमध्ये भाषांतर केले, त्या गिरीश चंद्र यांनी ‘इस्लाम’ स्वीकारला नाही. याचे कारण म्हणजे भाषांतर करण्यापूर्वीच त्यांनी ‘श्रीमद्भगवद्गीता’ या ग्रंथाचे वाचन केले होते.

राज्यघटना सर्वांची असल्याने देशातील बहुसंख्य हिंदूंचे म्हणणे ऐकले गेले पाहिजे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु समाजाने हिंदु राष्ट्राची मागणी केली पाहिजे. सर्व समस्यांचे उत्तर हिंदु राष्ट्रातच आहे. त्यामुळे आज ती मागणी प्रत्येकापर्यंत घेऊन जाण्याची आवश्यकता आहे.