हिंदूंच्या मोर्चाला अनुमती नाकारणार्‍या पोलिसांवर कारवाई करा !

‘मीरा-भाईंदर (जिल्हा पालघर) येथील पोलिसांनी भाजप आमदार श्री. टी. राजासिंह यांच्यावरील गुन्ह्यांचा संदर्भ देत सकल हिंदु समाजाच्या मोर्चाला अनुमती नाकारली होती.

शाकाहाराचे महत्त्व !

प्राण्यांना बुद्धी आणि विवेक नसतो. त्यामुळे मत्सर, संघर्ष, हिरावून घेणे, हे त्यांचे निसर्गदत्त गुण पर्यायाने मनुष्य स्वभावातही उतरत असतात.

भारत हे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित होणे आवश्यक !

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ? त्यामुळे हा देश हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.’

सुखाची संकल्पना हीसुद्धा परकीय विचारांच्या प्रभावाखालीच !

‘वर्ष १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले; मात्र आपण खरेच स्वतःच्या तंत्राने मार्गक्रमण करतो आहोत का ? हा मोठा प्रश्न आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या अनेक पिढ्यांना आपण पाश्चात्त्यांच्या ओंजळीतून पाणी प्यायला शिकवले.

संस्कृत भाषेचे सौंदर्य

विषयभोगासाठी, भयामुळे, लोभामुळे आणि जीव वाचवण्यासाठीसुद्धा धर्म सोडू नये; कारण धर्म नित्य आहे. सुखदुःखे अनित्य आहेत.

अनधिकृत दर्ग्याला संमती देण्यासाठी खोटा अहवाल सादर करणार्‍या सरकारी अधिकार्‍यांना बडतर्फ करून त्यांच्यावर खटले चालवा !

या अतिक्रमित बांधकामाची खोटी कागदपत्रे दाखवून दर्ग्याचे नाव जागेच्या ७/१२ उतार्‍यावर चढवण्यात येणार होते. यासाठी दर्ग्याच्या ट्रस्टचे सचिव अब्दुल कादिरी कुरेशी याने अर्ज केला होता….

भारतात धर्म न शिकल्याने होणारे दुष्परिणाम !

अल्पसंख्यांक समुदायातील मुले पहिल्या वर्गापासून धार्मिक शिक्षण घेतात आणि मोठे होईपर्यंत धर्माचे आचरण करण्यात कट्टर बनतात. दुसरीकडे हिंदूंची मुले पहिल्या वर्गापासून धर्म शिकत नसल्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत नास्तिकतावादी बनलेली असतात.

हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेसाठीची अनुमती नाकारणार्‍या पोलिसांवर खटले प्रविष्‍ट (दाखल) करा !

‘चोपडा (जळगाव) येथे २१ फेब्रुवारी २०२४ या दिवशी समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनेच्‍या वतीने होणार्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेसाठीची अनुमती पोलिसांनी नाकारली होती.