‘भारतीय सिंधू सभे’चे राष्ट्रीय अध्यक्ष लाधाराम नागवाणी यांची हिंदु जनजागृती समितीकडून सदिच्छा भेट !

भारतीय सिंधू सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. लाधाराम नागवाणी हे अमरावती दौऱ्यावर आले असतांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या वेळी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांनी हिंदू समाजाची क्षमा मागावी ! – विश्व हिंदु परिषदेची मागणी

अन्य धर्मीय उपासना स्थानातून हिंदु धर्मानुकुल उपक्रम पुरस्कृत होतात कसे ? सामाजिक सद्भावनेचा मक्ता केवळ हिंदूंनी घेतला आहे काय ? हिंदू समाज  मंदिरांचे काम सुरळीत चालू रहाण्यासाठी योगदान देत असतो…

खलिस्तानी आतंकवादी हरविंदर सिंह रिंदा याने स्लीपर सेलद्वारे नांदेडमध्ये आर्.डी.एक्स्. पाठवले !

मुंबईत साखळी बाँबस्फोट घडवून आणले जाणार असल्याची शक्यता मध्यंतरी वर्तवण्यात आली होती. नांदेडमध्ये सापडलेले आर्.डी.एक्स्. हे त्याच कारणासाठी वापरण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुंबईकरांना समुद्राच्या पाण्यापासून २०० दशलक्ष लिटर गोडे पाणी मिळणार !

मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी आता खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून गोडे पाणी मिळवण्यात येणार आहे. या नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

बहुसदस्यीय प्रभाग रचनेच्या निर्णयाच्या विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली !

राज्य सरकारने मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला आहे.

२०० कोटी वसुलीच्या आरोपाचे ‘व्हायरल’ पत्र खोटे ! – कृष्णप्रकाश

अपकीर्ती केल्याप्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून पत्राविरोधात तक्रार प्रविष्ट

‘मिशो’ पोर्टलवर नियमबाह्य पद्धतीने गर्भपाताच्या औषधांच्या विक्रीप्रकरणी १३ ठिकाणी गुन्हे नोंद !

गर्भपाताची औषधे नियमबाह्य पद्धतीने दिली जाणे म्हणजे रुग्णांच्या आरोग्याशी खेळण्याचाच प्रकार होय ! आरोग्यक्षेत्रात अशा प्रकारे काळा बाजार करणाऱ्या संबंधितांना कठोरात कठोर शासन करायला हवे !

अल्पवयीन मुलींची विवस्त्र छायाचित्रे प्रसारित करणाऱ्या आरोपीला साडेतीन वर्षांची शिक्षा !

अशा प्रकारे कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

नवी मुंबई येथील पावणे एम्.आय.डी.सी.मध्ये लागलेल्या भीषण आगीत ३ जणांचा मृत्यू !

येथील पावणे एम्आयडीसीमध्ये ६ मे या दिवशी रासायनिक आस्थापनाला लागलेल्या भीषण आगीत ६ आस्थापने जळून खाक झाली. या आगीत ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला.