पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो भारतात येणार !

गोव्यात होणार्‍या शांघाय सहयोग संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार्‍या पाकच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे करणार आहेत.

येमेनची राजधानी साना येथे आर्थिक साहाय्य वाटपाच्या वेळी चेंगराचेंगरी : ८५ जणांचा मृत्यू, तर १०० जण घायाळ

गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सैन्याने हवेत केलेल्या गोळीबारामुळे घडली घटना !

ब्रिटनमधील शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांवर मुसलमान विद्यार्थ्यांकडून धर्मांतरासाठी धमक्या !

ब्रिटनच्या शाळांमध्ये घडणार्‍या घटना उद्या भारतातील शाळांमध्येही घडू लागल्या, तर आश्‍चर्य वाटू नये !

‘मँचेस्टर मॅरेथॉन’ स्पर्धेत साडी नेसून तब्बल ४२.५ किमी धावली भारतीय महिला !

एका व्यक्तीने ‘आपण आपली संस्कृती अशा प्रकारे जगाला दाखवली पाहिजे. जे परदेशी पोशाख परिधान करू इच्छितात, त्यांनी कृपया मधुस्मिता यांच्याकडून शिकावे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

भारत २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त होणार ! – केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचा विश्वास

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री मनसुख मांडवीय यांनी ‘जी-२०’ प्रतिनिधींसमवेत जनऔषधी केंद्राला भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते.

पाकिस्तानमध्ये ईशनिंदेच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या चिनी नागरिकाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अन्य देशातील नागरिकांनी स्वतःच्या धर्मश्रद्धेचा अवमान केल्यावर पाकमध्ये थेट अटक होते, तर भारतात ‘अ‍ॅमेझॉन’सारखी अनेक विदेशी आस्थापने हिंदूंच्या देवतांची सर्रास टिंगलटवाळी करूनही त्यांच्याविरुद्ध काहीही कारवाई होत नाही !

सुदानची राजधानी खार्टूम येथून ५० लाख नागरिकांचे पलायन !

सैन्य दल आणि निमलष्करी दल यांच्यात चालू असलेल्या संघर्षामुळे आतापर्यंत १८० जणांचा मृत्यू झाला आहे, तर १ सहस्र ८०० लोक घायाळ झाले आहेत.

अमेरिकेत ‘गुप्त पोलीस ठाणे’ उभारणार्‍या चिनी नागरिकांना अटक

या दोघांना ‘आपली चौकशी होणार’, असे लक्षात येताच त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी माहितीही पोलीस अधिकार्‍यांनी दिली.

लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयावरील आक्रमणाची एन्.आय.ए. करणार चौकशी

भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तान्यांकडून काही आठवड्यांपूर्वी झालेल्या आक्रमणाची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (एन्.आय.ए.कडून) चौकशी करण्यात येणार आहे.

कराची (पाकिस्तान) येथील चिनी उद्योगांना पोलिसांनी ठोकले टाळे !

‘जिहादी पाकिस्तान’ आणि ‘चिनी ड्रॅगन’ यांच्या विखारी युतीचे दुष्परिणाम ! यातून दोघांचे एकत्रीकरण भारतासह जगाला किती महाग पडू शकते, हे जागतिक समुदायाने लक्षात घेणे आवश्यक !