(म्हणे) ‘देवस्थानांनी स्वत:ची दानपेटी समाजासाठी उघडी करावी !’ – रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
देवस्थानकडून पैशांची अपेक्षा करणार्यांनी प्रथम स्वपक्षाची तिजोरी जनतेसाठी उघडावी
देवस्थानकडून पैशांची अपेक्षा करणार्यांनी प्रथम स्वपक्षाची तिजोरी जनतेसाठी उघडावी
शेतमाल खरेदीदारांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेतली नसल्याने त्यांच्या या हलगर्जीपणामुळे मुंबईकरांवर कोरोनाचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
समाजास बाधक ठरणार्या व्यसनाधीनतेला वेळीच आळा बसायला हवा. पोलिसांनी यासाठी कठोर पावले उचलावीत, हीच अपेक्षा !
शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यास २७ मार्चपासून अनुज्ञप्ती दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी दुकाने उघडी होती. गेले काही दिवस किराणा दुकाने बंद असल्याने लोकांनी किराणा माल खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये एकच गर्दी केली.
शासनाने उत्तर गोव्यात ५, तर दक्षिण गोव्यात ४ विलगीकरण (क्वारंटाईन) केंद्रे सिद्ध केली आहेत. परराज्यातून गोव्यात आलेल्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासनाने केले आहे.
कोरोनाबाधित व्यक्तींची माहिती तत्परतेने प्रशासनास देणे, समाजाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. यात निष्काळजीपणा किंवा मनमानीपणा करणार्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
देशभरात थैमान घालणार्या कोरोना विषाणूपासून जनतेचे रक्षण करण्यासाठी आधुनिक वैद्य आणि पोलीस यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावत आहेत………
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘नाशिक रस्ता मध्यवर्ती कारागृहा’तील छोट्या गुन्ह्यांतील ५७ बंदीवानांना वैयक्तिक जातमुचलक्यावर गेल्या ३ दिवसांत सोडण्यात आले…
देशात दळणवळण बंदी आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ (एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे) केल्याने कोरोनाचा संसर्ग बर्याच प्रमाणात रोखता येईल……
कल्याण-डोंबिवलीत ४ ठिकाणी उपलब्ध होणार भाजीपाला !