वर्ष २०२४ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार !

शिंदे-ठाकरे गट एकत्र येतील, भाजपच्या ४१८ जागा येणार ! ज्योतिषी अनंत पांडव यांचे भाकीत !

हिंदुविरोधी भूमिका घेणार्‍या पोलीस अधिकार्‍यांची सूची गृहमंत्र्यांना देणार ! – नितेश राणे

लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदु मुलींना लक्ष केले जात आहे. त्यामुळे लव्ह जिहाद, धर्मांतर बंदी कायदा महाराष्ट्रात लवकरच आणण्याविषयी शिंदे-फडणवीस सरकार विचार करत आहे.

अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी !

मागील सव्वा दोन वर्षांपासून कार्यरत शहराच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांचे बृहन्मुंबई येथे स्थानांतर झाले आहे. त्यांच्या जागी नागपूर येथे सध्या कार्यरत असलेले अपर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचे अमरावती पोलीस आयुक्त म्हणून स्थानांतर झाले आहे.

महाराष्ट्रात ७० सहस्र कोटींच्या गुंतवणुकीला मंत्रीमंडळाची मान्यता !

राज्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी १३ डिसेंबर या दिवशी झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत ७० सहस्र कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंत्रीमंडळाची मान्यता देण्यात आली.

राज्यात ६ वर्षांत १९ सहस्र ६३७ कोटींची हानीभरपाई !

तीव्र हवामान घटना, पूर आणि चक्रीवादळे यांमुळे सर्वाधिक बाधित झालेले नांदेड, बीड, जालना, संभाजीनगर, नाशिक आणि सांगली या प्रत्येक जिल्ह्याला १ सहस्र कोटी रुपयांहून अधिक हानीभरपाईची रक्कम देण्यात आली आहे

पेण येथील चामुंडा ज्वेलर्स आणि भारतीय ॲल्युमिनियम यांच्या मालकांची सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

पेण येथील ‘चामुंडा ज्वेलर्स’चे मालक श्री. वरदी सिंह परमार आणि ‘भारतीय ॲल्युमिनियम’चे मालक श्री. अमर सिंह परमार यांनी नुकतीच देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

चांद तारा असणारे हिरवे झेंडे घेऊन ‘पुणे बंद’ ला एम्.आय.एम्.सहित विविध मुसलमान संघटनांचा पाठिंबा !

मुसलमान संघटनांना छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा सन्मान वाटत असेल, तर त्यांनी अफझलखान वधाची चित्रे लावावीत !

राज्यातील ‘आय्.पी.एस्.’ अधिकार्‍यांची स्थानांतरे !

भारतीय पोलीस सेवेतील (आय्.पी.एस्.) महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या स्थानांतराचा आदेश शासनाकडून काढण्यात आला आहे. यामध्ये काही पोलीस अधिकार्‍यांना पदोन्नती मिळाली आहे.

संभाजीनगर येथे ८ मासांत ४० लाख २० सहस्र लिटर मद्याची विक्री !

हे महाराष्ट्र राज्याला अशोभनीय आहे ! हे चित्र पालटण्यासाठी सरकारने तात्काळ कठोर प्रयत्न करणे आवश्यक आहे !

सुषमा अंधारे यांची चौकशी करून गुन्हा नोंद करण्यात यावा !

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवता आणि संत यांच्याविषयी केलेल्या विटंबनात्मक वक्तव्याचा वारकरी संप्रदायाने निषेध केला आहे.