रियाध (सौदी अरेबिया) – सौदी अरेबियातील दुकानांमध्ये विकल्या जाणार्या पिशव्या किंवा वस्तू आकर्षक दिसण्यासाठी विविध चित्रे छापलेली असतात. याच पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाच्या वाणिज्य मंत्रालयाने नवे आणि कठोर निर्देश दिले आहेत. निर्देशांचे उल्लंघन करणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अपवापर होऊ शकणार्या किंवा टाकून दिल्या जाणार्या वस्तूंवर अल्लाचे पवित्र नाव लिहिले जाऊ नये, यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. पिशव्या आणि इतर वस्तू यांवर अल्लाचे नाव छापण्यावर अधिकृत बंदी घालण्यात आली आहे.
Saudi Arabia bans Allah's name on bags to prevent disrespect. 🚫📜
Meanwhile in India, Deities' names/images appear on:
🛍️ Disposal bags
🌾 Sacks
🍻 BarsIt’s time to reflect: Will we take a cue from this to maintain the sanctity of Sanatan Dharma? 🤔
PC: Saudi Times pic.twitter.com/X0U6uhU5OH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 18, 2026
वाणिज्य मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अब्दुल रहमान अल हुसैन यांनी सांगितले की, निर्णयामागील उद्देश धार्मिक पवित्रतेचे संरक्षण करणे आणि कोणत्याही प्रकारचा अपमान टाळणे आहे.
संपादकीय भूमिकाभारतात पिशव्या, गोण्या आदींवर देवतांची चित्रे, नावे लिहिलेली असतात. बार, मद्यालये यांनाही देवतांची नावे दिली जातात. सौदी अरोबियाच्या या कृतीतून भारतातील हिंदू काही बोध घेतील का ? |

Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman