बांगलादेशातील चीनचे राजदूत याओ वेन यांची मुक्ताफळे

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील चीनचे राजदूत याओ वेन यांनी बांगलादेशातील कट्टर हिंदुविरोधी राजकीय पक्ष ‘जमात-ए-इस्लामी’च्या कार्यालयाचे प्रमुख डॉ. शफीकुर रहमान यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी म्हटले की, जमात-ए-इस्लामी हा बांगलादेशातील सुसंघटित राजकीय पक्ष आहे.
१. या संघटनेवर काही वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी बंदी आणली होती. तसेच हसीना यांचे सरकार उलथवण्यासाठी या संघटनेची भूमिका महत्त्वाची होती.
२. जमात-ए-इस्लामीने प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चीन आणि बांगलादेश यांच्यातील ऐतिहासिक मैत्रीने दोन्ही देशांच्या लोकांच्या कल्याणाच्या आणि विकासात दीर्घकाळ महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्याच्या जागतिक परिस्थितीत हे द्विपक्षीय संबंध अधिक सशक्त केले जाऊ शकतात.
संपादकीय भूमिका
|
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan