
मुंबई – महायुती सत्तेत आली, तर मुंबईचे परत ‘बाँबे’ करतील, हे तर शक्यच नाही; मात्र उद्धव ठाकरे हे सत्तेत आले, तर मुंबईचे ‘महंमद लँड’ नक्कीच करतील, असे वक्तव्य राज्याचे मत्स्योत्पादन आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘पूर्वी शिवसेना आहे; म्हणून मुंबई आहे, असे म्हटले जायचे. आता ‘उद्धव ठाकरे आहेत; म्हणून बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत’, असे नवे समीकरण झाले आहे. उद्धव ठाकरे यांचे राज्य असलेल्या मुंबईमध्ये ‘टिस्स’च्या अहवालानुसार बांगलादेशी आणि रोहिंगे यांची संख्या वाढत चालली आहे.’’
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज