मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी माहिती अधिकारातून माहिती उघड !

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा १२ सहस्र ९०० हून अधिक सरकारी कर्मचार्यांनी अपलाभ घेतला, अशी माहिती ‘माहिती अधिकारा’तून उघड झाली आहे. या नव्या आकडेवारीनंतर योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या १ लाखांहून अधिक झाली आहे. महिला आणि बालविकास विभागाने संबंधित विभागांना अशा कर्मचार्यांवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
ऑक्टोबरमधील माहिती अहवालात १२ सहस्र ४३१ पुरुष आणि ७७ सहस्र ९८० महिला अपात्र असूनही त्यांना या योजनेचा लाभ मिळाला होता. त्यामुळे किमान १६४ कोटी ५२ लाख रुपयांचा अपवापर झाला. सध्या २ कोटी ४ लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे सरकारला प्रतिमहिना ३ सहस्र ७०० कोटी रुपयांचा खर्च येत आहे.
संपादकीय भूमिका
|
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
UP Poster Row : मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ‘हृदयात बाबर, मुखात राम’, असा फलक लावल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते संतप्त !
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी