
१४.१.२०२६ या दिवशी मकरसंक्रांत, तर २५.१.२०२६ या दिवशी रथसप्तमी आहे. या कालावधीत सुवासिनी स्त्रिया अन्य स्त्रियांना भांडी, प्लास्टिकच्या वस्तू किंवा नित्योपयोगी साहित्य वाण म्हणून देतात. वाण द्यावयाची वस्तू अधिक संख्येत विकत घ्यायची असल्यास त्याची मागणी आतापासूनच करावी लागते.
सनातनचे ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने वाण म्हणून देण्यास सर्वाेत्तम आहेत. त्यामुळे साधकांनी वाचक, जिज्ञासू, महिला मंडळे, तसेच बचत गट आदींना लवकरात लवकर संपर्क करून सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व सांगावे आणि सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ अन् उत्पादने वाण म्हणून देण्यास प्रवृत्त करावे.
वाण देण्यासाठी समाजातून ग्रंथ वा उत्पादने यांची मागणी आल्यास साधकांनी ती स्थानिक वितरकांकडे द्यावी.
अभिनेते आमीर खान ‘लव्ह जिहाद’चे ‘ब्रँड अँबेसेडर’; त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घाला ! – मंत्री नितेश राणे
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित स्वरूपात होणार !
पावसामुळे राज्यातील दळणवळणावर परिणाम
P.P. Govind Dev Giri Maharaj : श्रीराममंदिरातील चोरीच्या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही !
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !