२ वातानुकूलित डब्यांना लागली आग

विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) : राज्यातील येलामंचिली येथे ‘टाटानगर-एर्नाकुलम् एक्सप्रेस’ रेल्वेगाडीतील २ वातानुकूलित डब्यांना आग लागली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. २९ डिसेंबरच्या रात्री पावणे एक वाजता ही घटना घडली. त्या वेळी रेल्वेगाडी अनाकापल्ली जिल्ह्यातील येलामंचिली रेल्वे स्थानकावर उभी होती.
Commissioner of Railway Safety announces statutory enquiry into the fire incident in Train No. 18189 Tatanagar – Ernakulam Express at Elamanchili Railway station @drmvijayawada @drmgtl @drmgnt @drmsecunderabad @drmhyb @RailMinIndia pic.twitter.com/HlMxI4yaZ0
— South Central Railway (@SCRailwayIndia) December 29, 2025
घटनेच्या वेळी एका डब्यात ८२, तर दुसर्या डब्यात ७६ प्रवासी होते. मृत्यूमुखी पडलेल्याची ओळख ७० वर्षीय चंद्रशेखर सुंदरम् अशी पटली आहे. जळालेले डबे रेल्वेगाडीपासून वेगळे करून गाडीला एर्नाकुलम्’कडे रवाना करण्यात आले. अपघातामागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा