केरळ प्रदेश काँग्रेस समिती कार्यालयातील घटना

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळच्या प्रदेश काँग्रेस समिती कार्यालयात राष्ट्रगीत चुकीच्या पद्धतीने गायले गेल्याची घटना समोर आली आहे. पहिली ओळ गातांनाच काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते यांनी चूक केली. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. या वेळी कार्यक्रमाला माजी केंद्रीय संरक्षणमंत्री ए.के. अँटनी, केरळचे माजी आरोग्यमंत्री व्ही.एम्. सुधीरन्, माजी केंद्रीय शहरविकास राज्यमंत्री दीपा दास मुन्शी आदी काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
Congress’ Hypocrite Patriotism Exposed 🇮🇳
Former Union Defence Minister A. K. Antony and other senior leaders of the Indian National Congress sang the National Anthem incorrectly at the Kerala State Congress Committee office.
A party that ruled India for 6+ decades, yet its top… pic.twitter.com/Sg5CNDdTwI
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 31, 2025
हा संपूर्ण कार्यक्रम प्रसारमाध्यमांवरून थेट प्रसारित होत होता. यामुळे काँग्रेस नेत्यांची नाचक्की झाली. तथापि काँग्रेसकडून यावर कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसचे बेगडी राष्ट्रप्रेम ! जी काँग्रेस आणि तिचे वरिष्ठ नेते धड राष्ट्रगीतही गाऊ शकत नाहीत, त्यांनी या देशावर ६ दशकांहून अधिक काळ राज्य केले. हे भारताचे दुर्दैव ! |
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक