पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची हिंदूंना चेतावणी

भिलाई (छत्तीसगड) – जर हिंदूंना भारतात बांगलादेशासारखी परिस्थिती पहायची नसेल, तर आताच त्यांनी एकत्र येण्याची योग्य वेळ आहे. जर हिंदू एकत्र आले नाहीत, तर बांगलादेशात जे घडते आहे, ते भारतातील प्रत्येक रस्त्यावर घडतांना दिसेल, अशी चेतावणी मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी हिंदूंना दिली. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.
As yet another Hindu is killed by Islamists in Bangladesh…
Pandit Dhirendra Krishna Shastri warns Hindus: Unite, or India risks going the Bangladesh way.
🔔 A Bangladesh-like situation is already visible in parts of India.
Yet Hindus remain silent.
When we stay passive, we… pic.twitter.com/PV9m6SNQAV— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 25, 2025
धीरेंद्रकृष्ण शास्त्री पुढे म्हणाले की,
बांगलादेशात जे घडले, ते चांगले नव्हते; परंतु हिंदूंनी दाखवलेल्या एकतेविषयी त्यांचे कौतुक करावे लागेल. धर्मांतर आणि धर्मावर आधारित हिंसाचार, हे भारतात कर्करोगापेक्षाही धोकादायक आहेत. देशाच्या अंतर्गत सुरक्षा आणि संस्कृती यांसाठी हा सर्वांत मोठा धोका आहे.
संपादकीय भूमिकाभारतात काही प्रमाणात बांगलादेशासारखीच स्थिती अनेक ठिकाणी नेहमीच दिसून येत असते आणि हिंदु निष्क्रीयच रहातात. त्यामुळे हिंदूंच्या स्थितीला तेच स्वतःच उत्तरदायी आहेत ! |
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !