
‘मला एका बालकाच्या नामकरणाला जाण्याची संधी मिळाली होती. ते बालक ३ मासांचे होते. नामकरणाचा सोहळा साजरा करतांना एका ताटलीत केक ठेवण्यात आला. त्या बाळाच्या आईने बाळाला हातात घेतले आणि त्याच्या इवल्याशा हातात एक सुरी दिली. आईने बाळाचा हात धरून तो केक कापला आणि ‘हॅपी बर्थ डे टू यू’, असे म्हणून टाळ्या वाजवत सर्वांकडून ते शब्द वदवून घेतले.
पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्याची ही परिसीमा पाहून मला ‘हसावे कि रडावे’, तेच कळेना !’
– (पू.) श्री. अशोक पात्रीकर, अमरावती (२७.४.२०२५)
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी निर्मिलेला साधनामार्ग गुरुकृपायोग !
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ग्रंथलिखाण आणि सनातनच्या काही साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे सूक्ष्म ज्ञानातून उलगडलेले आध्यात्मिक विश्लेषण !
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
सनातन संस्थेच्या साधकांचे एक वेगळे वैशिष्ट्य : गुरुकृपेने सूक्ष्मातील जाणू शकणे !