साधकांना सूचना :
‘१४.१.२०२६ या दिवशी मकरसंक्रांत आणि २५.१.२०२६ या दिवशी रथसप्तमी आहे. या कालावधीत सर्वत्र मोठ्या प्रमाणात हळदी-कुंकू समारंभ आयोजित केले जातात. त्यामध्ये सुवासिनी स्त्रिया अन्य स्त्रियांना भांडी, प्लास्टिकच्या वस्तू किंवा नित्योपयोगी साहित्य वाण म्हणून देतात. सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने वाण म्हणून देण्यास सर्वाेत्तम आहेत.

१. वाचकांना अमूल्य ज्ञान देणारे सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ !

सनातन संस्थेने अध्यात्मशास्त्र, साधना, आचारधर्म, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आदी नानाविध विषयांवरील ग्रंथसंपदा प्रसिद्ध केली आहे. त्यातील ग्रंथ आणि लघुग्रंथ वाण म्हणून दिल्यास अधिकाधिक जणांपर्यंत ते अमूल्य ज्ञान पोचेल. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या लघुग्रंथांवर पुढील आकर्षक सवलत उपलब्ध आहे.
२. सनातन संस्थेची विविध सात्त्विक उत्पादनेही (साबण, तसेच उदबत्ती, अत्तर, कापूर, अष्टगंध आदी पूजोपयोगी वस्तू) वाण म्हणून देता येतील.

वाण म्हणून देण्यासाठी ग्रंथ, लघुग्रंथ, सात्त्विक उत्पादने यांची मागणी स्थानिक साधक किंवा नियतकालिकांचे वितरक यांच्याकडे करावी. या संदर्भातील अधिक माहितीसाठी ९३२२३१५३१७ या क्रमांकावर संपर्क करावा किंवा sanatanshop.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : गुरुकृपा
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
साधकांना सूचना : काल अमावास्या झाली.