कुख्यात पाकिस्तानी गुंडाची बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना महिलेचा हिजाब काढल्यावरून धमकी

नवी देहली – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नियुक्तीपत्रे देण्याच्या कार्यक्रमात एका मुसलमान महिलेला पुरस्कार देतांना तिने घातलेला हिजाब काढण्याचा प्रयत्न केला. यावरून देशभरातून त्यांच्यावर टीका होत आहे. आता पाकिस्तानमधील कुख्यात गुंड शहजाद भट्टी यानेही व्हिडिओ प्रसारित करून धमकी दिली आहे. त्याने म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिकरित्या क्षमा मागावी, अन्यथा नंतर असे म्हणू नका की, चेतावणी दिली नव्हती.
🚨 Open Threat from Pakistan! 🚨
“Apologize, or face consequences!” – Notorious Pakistani gangster Shahzad Bhatti threatens Bihar CM Nitish Kumar over a hijab issue.
How does a Pakistani criminal dare to threaten an Indian Chief Minister?
🇮🇳 India must summon the Pakistani… pic.twitter.com/53wVUuy61H
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 17, 2025
भट्टी याने व्हिडिओमध्ये म्हटले की, सर्व लोकांनी पाहिले असेल की, बिहारमध्ये काय झाले ? एका मोठ्या पदावर बसलेला व्यक्ती एका मुसलमान महिलेसमवेत असे वर्तन करते. नंतर माझ्यावर आरोप केले जातात की, शहजाद भट्टीने हे केले, ते केले. त्या व्यक्तीकडे अजूनही वेळ आहे की, तिने त्या महिलेची क्षमा मागावी. जर आज क्षमा मागितली नाही, तर उत्तरदायी संस्थांनी यावर कारवाई करावी. नंतर असे म्हणू नका की, चेतावणी दिली नव्हती.
संपादकीय भूमिकापाकिस्तानी गुंडाचे भारतातील एका मुख्यमंत्र्यांना धमकी देण्याचे धाडस होतेच कसे ? पाकच्या राजदूतांना यावरून भारताने जाब विचारला पाहिजे ! तसेच या गुंडाला भारताच्या कह्यात देण्यास सांगितले पाहिजे ! |
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !