
उधमपूर (जम्मू-काश्मीर) – येथील मजालता परिसरातील सोहन गावाजवळ जिहादी आतंकवादी आणि सुरक्षादल यांमध्ये १५ डिसेंबरपासून चकमक चालू आहे. यात आतापर्यंत एक पोलीस शिपाई वीरगतीला प्राप्त झाला आहे, तर २ सैनिक घायाळ झाले आहेत. काही आतंकवादीही घायाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. किमान ३ आतंकवादी येथील कलाबन जंगलात लपवल्याची माहिती आहे.
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी