भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांची तक्रार
(ई-सिगारेट म्हणजे निकोटिन, सुगंधीत पदार्थ आणि प्रोपिलीन ग्लायकोल किंवा ग्लिसेरिन यांसारखी घटके असलेली द्रव सामग्री असणारी सिगारेट. यात एक घटक असतो जो द्रव गरम करून वाफ निर्माण करतो. यासाठी बॅटरी असते.)

नवी देहली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ११ डिसेंबरला लोकसभेत भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली की, तृणमूल काँग्रेसचे खासदार सभागृहात ई-सिगारेट ओढत आहेत.
Trinamool Congress MPs Using E-Cigarettes in Lok Sabha! – BJP MP Anurag Thakur Complains
Lok Sabha Speaker Om Birla responded that the matter would be investigated and action taken accordingly.
PC: PTI pic.twitter.com/muquupHr79
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 11, 2025
यानंतर बिर्ला यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे उत्तर दिले.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani