
विरार – पश्चिम भागात ‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’च्या अंतर्गत आंदोलन करून ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला जोरदार विरोध करण्यात आला. या वेळी स्थानिक युवक आणि नागरिक यांसह हिंदुत्वनिष्ठ श्री. दीप्तेश पाटील, माजी नगरसेविका सौ. हर्षदा पाटील, वसईच्या दिवाणेश्वर महादेव मंदिराचे विश्वस्त श्री. जगदीश शास्त्री हेही उपस्थित होते. ‘सनबर्न हटवा – देश वाचवा’, ‘भारतमाता की जय’, ‘वन्दे मातरम्’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलकांनी ‘सनबर्न’ला विरोध करणारे फलक हातात धरले होते. या वेळी स्वाक्षरी मोहिमेत नागरिकांनी त्यांचा विरोध दर्शविण्यासाठी स्वाक्षर्या केल्या.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच