बाबरी मशीद बांधण्याचा प्रयत्न करणारे आमदार हुमायू कबीर यांचे धूळफेक करणारे विधान !

मुर्शिदाबाद (बंगाल) – बाबराशी माझा काहीही संबंध नाही. बेलडांगा येथे बांधण्यात येणार्या मशिदीला ‘बाबरी’ नाव देण्यामागे कोणताही वेगळा हेतू नाही, असा दावा तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार हुमायू कबीर यांनी केले.
⚠️ “I have nothing to do with Babur!”
MLA Humayun Kabir’s deceptive claim – after trying to lay the foundation for a Babri Masjid! 🕌
If you truly have no link to Babur,
👉 why name the mosque after him?Politicians who invoke Babur’s name just to harvest Muslim votes deserve… https://t.co/qJplrDPVq1 pic.twitter.com/VRapIZOzob
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 8, 2025
कबीर पूर्वी भाजपमध्येही होते. त्याविषयी कबीर यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, भाजपचे कार्यक्षेत्र केवळ हिंदु समाजाच्या हिताशी जोडलेले होते; मात्र मी स्वतः मुसलमान असून माझ्यासाठी मुसलमान समाजाच्या हिताचे कार्य महत्त्वाचे आहे.
संपादकीय भूमिकाबाबराशी कोणतेही देणे-घेणे नाही, तर त्याच्या नावाने मशीद बांधण्याचा उद्देश काय ? मुसलमानांच्या मतांसाठी बाबराचे साहाय्य घेण्याचा प्रयत्न करणार्या अशांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे ! |
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !