
नवी देहली – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे ४ आणि ५ डिसेंबरला भारतात येत आहेत. या वेळी त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा होईल.
🇮🇳🤝🇷🇺 Putin in India
Russian President Vladimir Putin begins his Dec 4 two-day India visit, his first since the Ukraine conflict.
Both nations likely to sign key defence & strategic deals, reinforcing their long-standing ties.#NewDelhiSummit pic.twitter.com/6hlZkgdN9k
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 3, 2025
दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, ऊर्जा, धोरणात्मक भागीदारी आणि विशेषतः संरक्षण सहकार्य, या विषयांवर सविस्तर चर्चा होईल. यासह दोन्ही देशांमध्ये प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली, पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने आणि तंत्रज्ञान हस्तांतरण, यांसंदर्भात करार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापाराच्या वाटाघाटी चालू असतांना पुतिन यांची भारतभेट, ही अमेरिकेसाठी चेतावणी असल्याचे सांगितले जात आहे.
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
Nepal Chinese Cameras : नेपाळने भारताच्या सीमेवर बसवले चिनी कॅमेरे !
America Indian Shot Dead :अमेरिकेत अज्ञातांकडून भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या
Israel Spying : इस्रायल करत आहे ट्रम्प सरकारची हेरगिरी ! – अमेरिका
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा !