(मौलाना म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)

डेहराडून (उत्तराखंड) – देहली बाँबस्फोटाच्या प्रकरणी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथून मौलाना आसिम आणि अन्य एक अशा २ जणांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या पोलिसांनी अटक केली. या दोघांची नावे स्फोटात ठार झालेला आतंकवादी डॉ. उमर यांच्या भ्रमणभाषमध्ये सापडली होती. मौलानाला बनभूलपुरा येथून आणि दुसर्या व्यक्तीला राजपुरा परिसरातून पकडले आहे. पथक दोघांनाही चौकशीसाठी देहलीला घेऊन गेले आहे.
मौलाना आसिम गेल्या ४ वर्षांपासून बिलाली मशिदीत मुलांना शिकवत होता. या कारवाईनंतर बनभूलपुरा येथील मशिदीजवळ पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. त्याचबरोबर संपूर्ण बनभूलपुरा परिसरातही तपासणी चालू आहे. येणार्या-जाणार्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे.
संपादकीय भूमिकादेशातील प्रत्येक मौलानावर आता लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे ! |
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक