कुख्यात नक्षलवादी हिडमा याच्या समर्थनार्थ झालेल्या मोर्चाला अभाविपचे प्रत्युत्तर !

नवी देहली – कुख्यात नक्षलवादी हिडमा याला गेल्याच आठवड्यात सुरक्षायंत्रणांनी छत्तीसगडमध्ये केलेल्या नक्षलवादविरोधी मोहिमेत ठार मारले. यावरून येथील वादग्रस्त ‘जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी’ (जे.एन्.यू.) येथे काही नक्षलवादसमर्थक विद्यार्थ्यांनी त्याचे समर्थन करणारा मोर्चा काढला होता.
📣 ABVP's Loud & Clear Message to Naxal sympathizers at India Gate
"Jitne Hidma laoge, utne Hidma marenge!" 🔥🇮🇳
"Jis ghar mein Hidma niklega us ghar mein ghus ke marenge" ✊
No space for terror-glorification on Indian soil.
Nation first. Always. ✅ pic.twitter.com/1dTx8QyrlW https://t.co/E5TtOBukpb
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 27, 2025

या मोर्च्यात जितने हिडमा मारोगे, हर घर में हिडमा पैदा होंगे, अशी चिथावणीखोर घोषणा देण्यात आली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या समवेत काही राष्ट्रवादी संघटनांनी मोर्चा काढला. या मोर्च्यात ‘तुम कितने हिडमा लाओगे, हम उतने हिडमा मारेंगे’, ‘जिस घर से हिडमा निकलेगा, उस घर में घुसकर मारेंगे’, अशा प्रकारच्या रोखठोक घोषणा देण्यात दिल्या.
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ