स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘भक्ती, म्हणजे भगवंताविषयी अनन्य प्रेम. पत्नीला पतीविषयी जसे प्रेम वाटते तसे. भगवंताविषयी शुद्ध भक्ती लाभणे फार कठीण ! अशा भक्तीने माणसाचे मन, प्राण सर्वस्वी भगवंतामध्ये विलीन होऊन जातात.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !
श्रीहरि स्मरणाने दुःखे दूर होतात
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद
भय घालवण्यासाठी प्रयत्न करायला हवा !