
‘इतर साधनामार्गांमध्ये साधनेसाठी खाणे, पिणे, कपडे यांसारखी काही बंधने असतात. त्यांचे काही नियम पाळावे लागतात. गुरुकृपायोगानुसार साधना करतांना मन नामजपावर एकाग्र करणे आणि मनात भाव ठेवणे, इतकेच करावे लागते. त्यामुळे त्यासाठी बाह्य बंधनांची आवश्यकता रहात नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘पुढचे जन्म चांगले जाण्यासाठी या जन्मात चुका करू नका ! त्याहीपेक्षा तुम्हाला पुढचा जन्म नकोच असेल, तर याच जन्मात अधिकाधिक साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
यांसाठी मंदिरांचे सरकारीकरण नको !