(पोस्ट म्हणजे ऑनलाईन प्रसारित करण्यात येणारा मजकूर अथवा चित्र)

इटावा (उत्तरप्रदेश) – बाबरी ढाचा पाडल्यावरून सूड घेणारी पोस्ट सामाजिक माध्यमांतून प्रसारित करणार्या दानिश नावाच्या तरुणाला येथील पोलिसांनी अटक केली. ही पोस्ट प्रसारित झाल्यानंतर हिंदु संघटनांनी याची तक्रार पोलिसांकडे केल्यावर ही कारवाई करण्यात आली. (पोलिसांना अशा पोस्टविषयी माहिती कशी मिळत नाही ? – संपादक) याविषयी दानिश याने दावा केला की, त्याने ही पोस्ट प्रसारित केली नाही, तर राहुल सिंह नावाच्या व्यक्तीने त्याची मूळ पोस्ट पालटून प्रसारित केली. (यावर कोण विश्वास ठेणार आहे ? – संपादक)
संपादकीय भूमिकाबाबरच्या अशा वंशजांना आता फाशीचीच शिक्षा देण्याचा कायदा केला पाहिजे ! |
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !