फलक प्रसिद्धीकरता
प्रत्येक काश्मिरीवर बोटे रोखली जात आहेत. यासाठी उत्तरदायींना विचारा की, या डॉक्टरांना (बाँबस्फोटातील आरोपींना) हा मार्ग का स्वीकारावा लागला ? कारण काय होते ?, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी देहली बाँबस्फोटावरून केले.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा :
(म्हणे) ‘डॉक्टरांना विचारा त्यांनी बाँबस्फोटाचा मार्ग का निवडला ?’ – Farooq Abdullah
आता खलिस्तान्यांचा बीमोड करा !
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !
अशा घटनांची निद्रिस्त हिंदूंना लाज कधी वाटणार ?
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
अशी मागणी का करावी लागत आहे ?
हे हिंदूंना लज्जास्पद !