फलक प्रसिद्धीकरता
वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील दशाश्वमेध घाटाजवळ गंगा नदीत नौकेमध्ये चिकन खाल्ले गेले आणि दारू पार्टी करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी सर्व ५ हिंदु आरोपींना अटक करून नौका जप्त केली.
- Ganga River Party : गंगा नदीत नौकेत मांस आणि मद्य यांची मेजवानी करण्याची घटना : ५ हिंदु तरुणांना अटक
https://sanatanprabhat.org/marathi/1054194.html
हे हिंदूंना लज्जास्पद !
असे निर्णय हिंदुत्वनिष्ठ सरकारांनीही घ्यावेत !
सरकार अशा घटना कायमस्वरूपी कधी थांबवणार ?
हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !
हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !
असे आणखी किती दिवस चालू रहाणार ?