फलक प्रसिद्धीकरता
एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ या विमानात वर्ष १९८५ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या मागे खलिस्तानी आतंकवाद्यांचा हात होता, अशी अधिकृत स्वीकृती कॅनडाच्या सरकारने आता दिली आहे. घटनेला ४१ वर्षे झाल्यानंतर कॅनडाने ही गोष्ट मान्य केली.
सविस्तर वृत्त वाचा →
♦ Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !
https://sanatanprabhat.org/marathi/1055261.html
अशा घटनांची निद्रिस्त हिंदूंना लाज कधी वाटणार ?
अशी मागणी का करावी लागत आहे ?
हे हिंदूंना लज्जास्पद !
हे हिंदूंना लज्जास्पद !
असे निर्णय हिंदुत्वनिष्ठ सरकारांनीही घ्यावेत !
सरकार अशा घटना कायमस्वरूपी कधी थांबवणार ?