स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘ज्ञानयोगी म्हणतो, ‘सोऽहम्’ (मी तोच आहे); परंतु जोपर्यंत देहात्मबुद्धी आहे, तोपर्यंत हा ‘सोऽहम्’भाव हानीकारक आहे. त्याने उन्नती होत नाही; उलट अधःपतनच होते. ‘सोऽहम्’, असे म्हणणारा माणूस स्वतःला आणि दुसर्यांनाही फसवत असतो.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !