
पुणे – ‘सनदी लेखापाल’च्या (‘सीए’च्या) अंतिम परीक्षेत सनातनचे साधक श्री. सूरज अरविंदराव खळतकर यांना सुयश मिळाल्याने ते आता ‘सनदी लेखापाल’ झाले आहेत. या यशाचे श्रेय त्यांनी सनातनचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि दिवंगत पू. दत्तात्रय देशपांडे, संत पू. पृथ्वीराज हजारे आणि पू. अशोक पात्रीकर यांना अर्पण केले. ‘अभ्यासाच्या जोडीला नामजपादी उपाय करणे हे केवळ सनातन संस्थेमुळेच समजले. तसे केल्यानेच हे यश प्राप्त झाले’, असे त्याने सांगितले.
श्री. सूरज यांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा आहे. ‘सर्व काही केवळ आणि केवळ गुरुमाऊलीमुळेच होते’, असा त्यांचा भाव आहे.
साधनेचे अद्वितीयत्व जाणून घ्या !
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
‘संगीतातील केवळ ७ स्वरांतून सर्व भाव-भावना कशा व्यक्त होतात ?’, या संदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !