
नंदुरबार – सिंधी कॉलनी येथील ८ वर्षांच्या बालिकेशी दारावर हातगाडी घेऊन आलेल्या मुस्तकीम बागवान धर्मांध केळीविक्रेत्याने अश्लील चाळे केले. सलग २ दिवस त्याने हा प्रकार केला. बालिकेच्या वडिलांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. बालिकेला जवळ बोलावून त्याने केळी दिली आणि तिच्या अंगावरून हात फिरवत राहिला. पोलिसांनी बालकांचे लैंगिक छळवणूक आणि विनयभंग केल्याचा गुन्हा नोंद केला आहे.
संपादकीय भूमिकाधर्मांध विक्रेते केवळ फळावर थुंकणे, लघवी करणे, ती गटाराच्या पाण्यात धुणे असे प्रकार करत नाहीत, तर हिंदु अल्पवयीन मुलींचा अशा प्रकारे विनयभंगही करतात, हे लक्षात घ्या आणि कुणाकडून खरेदी करायची, याचा निर्णय घ्या ! |
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
महिलांवरील वाढलेले अत्याचार हे वाढती लोकसंख्या आणि महिलांवरील जागृती यांमुळे ! – गृह विभाग